लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने कर्मचाऱ्यांना कोंडले - Marathi News | On the issue of farmers, the Shiv Sena has held employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने कर्मचाऱ्यांना कोंडले

शासनाने घोषित केलेली दुष्काळी मदत चार महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे ...

ड्रमभर पाण्याचा खर्च " ६० - Marathi News | Drum water costs "60 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ड्रमभर पाण्याचा खर्च " ६०

येथे निर्माण झालेल्या पाणी प्रश्नापुढे छोटे व्यावसायिक हतबल झाले आहे. गेली आठ दिवसांपासून बंद पडलेल्या पाणीपुरवठ्यामुळे त्यांना विकतच्या पाण्यावर गरज भागवावी लागत आहे. ...

आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन - Marathi News | Tribal Federation's Union Ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी फेडरेशनचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

आदिवासींच्या विकासाकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ खऱ्या व गरजूंना मिळत नाही. ...

तरुणाचे अपहरण करणारे सहा अटकेत - Marathi News | Six suspects abducted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तरुणाचे अपहरण करणारे सहा अटकेत

जुन्या व्यवहारातील एक लाख रुपयांसाठी तालुक्यातील कलगाव येथील एका तरुणाचे अपहरण करून पश्चिम महाराष्ट्रात... ...

सचिंद्र प्रताप सिंगसाठी परभणीत आंदोलन - Marathi News | Parbhani movement for Sachindra Pratap Singh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सचिंद्र प्रताप सिंगसाठी परभणीत आंदोलन

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांची यवतमाळ येथे झालेली बदली रद्द करावी यासाठी परभणीकर जनता आंदोलनाच्या तयारीत आहे. ...

आधार सावलीचा : - Marathi News | Base shadow: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आधार सावलीचा :

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा फटका माणसांसोबतच जनावरांनाही बसत आहे. माणूस एसी, कुलर, पंखे आदींच्या मदतीने गारवा निर्माण करून उन्हावर मात करतो. ...

शिक्षक कल्याण निधी खासगी पतसंस्थेत - Marathi News | Teacher Welfare Fund in Private Credit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक कल्याण निधी खासगी पतसंस्थेत

जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला २०० रुपये मासिक वर्गणी गोळा केली जाते. ...

उच्च न्यायालयात यवतमाळ नगरपरिषदेची याचिका खारिज - Marathi News | Yavatmal Municipality rejected the petition in the High Court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उच्च न्यायालयात यवतमाळ नगरपरिषदेची याचिका खारिज

नगरपरिषदेतील ठेकेदाराकडे असलेल्या कंत्राटी कामगारांना वेतन दरापेक्षा कमी वेतन देण्यात येते. ...

‘मॅग्मो’च्या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध - Marathi News | Opponents of Magmö's medical officers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मॅग्मो’च्या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध

आरोग्य विभागातील राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ (मॅग्मो) मधील नेत्यांच्या विरोधात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका घेतली आहे. ...