घरोघरी गॅस पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने उज्ज्वला योजना राबविली. याअंतर्गत १०० रुपयांमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना गॅस कनेक्शन जोडणी देण्यात आली. त्यानंतर ही जोडणी मोफत करण्यात आली. मात्र, गॅस कनेक्शन मिळाले ...
आरोपी दवाखाना परिसरात दारू पित होते. त्यावरून त्यांना नयन व त्याच्या मित्राने हटकले. त्याच वेळी आरोपींनी नयनला शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मनोज कनोजिया याने मध्यस्थी करून सोडविला. त्यावेळी जाताना आरोपींनी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्या ...
चिलगव्हाण सोसायटीत मृत शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली होती. बँकेच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत साधारणपणे एक कोटी रुपयांचे बनावट कर्ज वाटप झाल्याचे दिसून आले. त्यांच्या अहवालावरून यापूर्वी पाच अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले. मात्र, अहव ...
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे पती यांच्या नावाने असलेल्या मालमत्तेची चौकशी करून लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देशही सहकार मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. सहकार मंत्र्यांच्या आदेशानंतर ...
व्यावसायिकांनी व्यवसाय करताना महागाईच्या झळा किती सोसायच्या असा प्रश्न या व्यवसायातील नागरिक करीत आहेत. दररोज दर वाढविणे शक्य नाही. असे केले तर ग्राहक येणार नाहीत. यामुळे सर्वांनी एकत्रितरीत्या येऊन दरवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. मजुरीचे दर वाढलेले ...