नागपूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देण्यात येणारे २०१४-१५ चे राष्ट्रीय व राज्य पुरस्कार शासनाने जाहीर केले आहे. यात नागपूर जिल्ातील चार शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर तर पाच शिक्षकांना राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
नवी दिल्ली : काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) येत्या ८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ पुन्हा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. ...
नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार या दोन संस्थाच्यावतीने १९ व २० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्वांगीण विदर्भ विकासाचा शोध घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यात वि ...
: बेमुदत उपोषण नागपूर : युनायटेड फ्रंन्ट ऑफ एक्स सर्व्हिसमेन या संघटनेच्यावतीने वन रॅँक वन पेन्शनसाठी आता नागपुरातही लढा सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी अतिशय शिस्तप्रित वातावरणात सकाळी १० वाजतापासून संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आल ...