हेड कॉन्स्टेबल रोहणकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३५३, १८६, ३३२, ३३३, ३२३, २९४, ५०६ (ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. जखमीपैकी खळतकर हे गंभीर असून त्यांच्या डोक्याला ...
नरखेड : स्थानिक रहिवासी हेमंत रामभाऊ कोल्हे (४८) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मु ...
काटोल : शहरातील गोलबाजारातील गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिक नगर परिषद प्रशासनाने गुरुवारपासून सुरुवात केली. या कारवाईमध्ये गाळ्यासमोर असलेले अतिक्रमण हटवित १० फूट जागा मोकळी केली. ...
राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी व नंतर ५ टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय लाभणार आहे. ...