लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाने येथील तिरंगा चौकात शनिवारी धरणे दिले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयां ...
चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे. ...