शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत. ...
अवघ्या काही दिवसांत एकाच व्यक्तीचे बदल्यांचे आदेश काढणे म्हणजे हा सरकारचा चावटपणा आहे, असे सांगत मुंबई ‘मॅट’ने अन्न व औषधी प्रशासन विभागातील गंभीर प्रकरणांची चौकशी ...
शिक्षणापासून दूर असलेल्या वंचितांच्या लेकरांचे जीवन म्हणजे एक प्रश्नचिन्ह. कसे जगावे, हा प्रश्न त्यांना आयुष्यभर सुटत नाही. पण त्यांच्या प्रश्नांकित जीवनाला आकार देण्यासाठी जन्माला आली ‘प्रश्नचिन्ह’ नावाचीच आश्रमशाळा. ...
समोरून येणा-या मोटारसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात चंद्रपूर-पुणे ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जागीच ठार, तर ट्रॅव्हल्समधील १५ प्रवासी जखमी झाले. ...
एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने एसटीची चाके थांबली. ही संधी साधून खासगी वाहतुकदारांनी नागपूरचे भाडे चक्क ६००, तर अमरावतीचे भाडे २०० रूपयांवर नेले. ...
पांढरकवडा नगरपरिषद अध्यक्षपदाचा भाजपाचा अधिकृत उमेदवार सर्वसंमतीने ठरणार असल्याचे या भागाचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यकर्त्यांच्या बैैठकीत सांगितले. ...