जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतगृहात रविवारी सहकार परिषद घेण्यात आली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास अखेर यवतमाळरांना आजपासून साध्य झाला. यवतमाळ येथून शिवशाही बससेवा सुरू करावी यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने ...
यवतमाळ - बेरोजगार युवकांना कर्ज काढून देण्याचे आमिष देत माजी आमदाराच्या स्वीय सहायकाने (पीए) बनावट कागदपत्रे बनवून परस्पर पैसे उकळले. हा प्रकार लक्षात येताच माजी आमदारांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात आपल्या स्वीय सहायकासह आणखी एका विरोधात फसवणूक व खोटे ...
सहकाराच्या क्षेत्रात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे योगदान मोठे आहे. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांनी सांगितलेला अंत्योदयाचा विचार घेऊन सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या माणसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ...
राज्य शासनाने अजूनही शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आता शिवसेनेने येथील जिल्हा बँकेसमोर गुरूवारपासून शेतकरी कर्जमुक्ती सुविधा केंद्र सुरू केले आहे. ...
केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...