अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
फवारणीतील मृत्यू प्रकरणात तीन तालुक्यांतील पोलीस पाटील निलंबित करण्यात आले. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असून निलंबन मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने केली आहे. ...
अडचणीच्या काळात तात्काळ पैसे उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अवैध सावकाराकडून उसनवारी कर्ज घेऊन आपली गरज भागवितात. त्यासाठी ते आपली जमीन किंवा स्थावर मालमत्ता काही कालावधीसाठी सावकाराकडे ठेवतात. ...
पांढरकवडावरून करंजी, मारेगाव व वणीमार्गे एका १० चाकी ट्रकमधून अवैधरित्या चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येणारी १८ लाख २० हजारांची अवैध दारू उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने शहरालगतच्या केसुर्ली फाट्याजवळ पकडली. ...
यवतमाळ : जिल्ह्यातील नेर तालुक्यातील परीसरात संपूर्ण कापूस पीक गुलाबी अळीने खल्लास केल्याच्या बातम्यासमोर आल्यावर आता संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभ्या कापसाच्या पिकाचं गुलाबी अळीच्या हल्ल्याने नष्ट झालं आहे. ...
कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. ...
तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत शनिवारी रात्री कोळसा तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या तस्करांनी खाणीत तैैनात सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत आठ ते दहा पिक-अप वाहनातून कोळसा लंपास केला. ...