थकीत बिलापोटी महावितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला असून पुसद उपविभागातील पाच तालुक्यांतील तब्बल ६५८ कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडला आहे. ...
ओबीसी प्रवर्गातील बारी, बरई, तांबोळी या जातींना असलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून बारी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तो ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. ...
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणी विषबाधा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल ईन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली आहे. ...
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावरील शोध परिषदेत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत इंगोले याने सुवर्ण पदक प्राप्त केले. ...
मलकोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि खाकीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आजंती येथे ओंजळभर पाण्यासाठी आजही गावकºयांना संघर्ष करावा लागतो. ...
शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयने सोमवारी वणी येथे कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला खरा; पण पहिल्याच दिवशी कापूस उत्पादकांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली. ...