बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : देशात सर्वत्र बंधुभाव व राष्टÑीय एकात्मता वृद्धींगत व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक दिग्रस येथे धावले. निमित्त होते. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा ग ...
बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष शासन निर्णय घेतला जाईल, असे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
शहरातील अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचाराने नागरिक वैतागले आहे. तरीही नगरपरिषद कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा आरोप करीत बुधवारी ‘प्रहार’ संघटनेने चक्क मुख्याधिकाºयांच्या कक्षात डुकर सोडून रोष नोंदविला. ...