धामणगाव रोडवरील सहकारी जिनिंगची २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जागा अवघ्या सात कोेटीत विकण्याच्या प्रयत्नाचे प्रकरण आता राज्याचे सहकार आयुक्त आणि वस्त्रोद्योग आयुक्तांच्या दरबारात पोहोचले आहेत. ...
शहरात मागील नऊ महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू होते. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा अट्टल घरफोड्या ‘लक्ष्या’ला ताब्यात घेतले. ...
जिल्हा परिषदेच्या दोन्ही बांधकाम विभागात कामचुकार कर्मचाºयांची फौज निर्माण झाली आहे. काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर असल्याने मोजक्याच कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत आहे. ...
वणीतील विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गात प्रवेश न दिल्याच्या वादातून गुरुवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना मारहाण करण्यात आली. ...
यवतमाळ- जिल्ह्यात कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्याने काही शेतकर्यांचे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्युटने सखोल अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. ...
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत यवतमाळ जिल्ह्यातील २३९७ शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ३० लाखांची रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे वळती करण्यात आली. मात्र कोड नंबरमध्ये एक स्पेस जादा असल्याने ही रक्कम परत गेली. ...