लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमरखेडमध्ये पार्किंग समस्या गंभीर - Marathi News | Parking problem in Umarkhed is serious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये पार्किंग समस्या गंभीर

शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर मोठमाठी व्यापारी संकुले उभी राहिली. ...

‘जेडीआयईटी’मध्ये ‘पेस क्लब’तर्फे पालक सभा - Marathi News | Parent meetings in 'Jayset' by 'Paes Club' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’मध्ये ‘पेस क्लब’तर्फे पालक सभा

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या पेस क्लबतर्फे पालक सभा घेण्यात आली. ...

सद्धम्म मंगलमैत्री रॅली व धम्म प्रशिक्षण - Marathi News | Sadhmam Manglatriya Rally and Dhamma Training | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सद्धम्म मंगलमैत्री रॅली व धम्म प्रशिक्षण

सद्धम्म प्रचार केंद्र लोहारा शाखेतर्फे पाच दिवसीय ध्यान साधना धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. या अंतर्गत सद्धम्म मंगलमैत्री रॅली काढण्यात आली. ...

मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता - Marathi News | Medical dental department to remove teeth only | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डेंटल विभागात प्रमुखासह तंत्रज्ञांची मोठी फौज असताना रूग्णांची हेळसांड सुरू आहे. ...

शिक्षकांची शासनाविरूद्ध वज्रमूठ - Marathi News | Vajamutha against the teacher's rule | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांची शासनाविरूद्ध वज्रमूठ

नवनवे परिपत्रक, जीआर काढून शासन शिक्षकांना वेठीस धरत आहे. एकीकडे अन्यायकारक बदल्या लादत असतानाच दुसरीकडे वेतनश्रेणीसाठी प्रगत शाळेचा निकष लावला जात आहे, ...... ...

पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग - Marathi News | Unexplained diseases in Pherarkavada taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग

तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. ...

झरी तालुक्याला जोडणारा मार्गच दुर्लक्षित - Marathi News | The road connecting the Zari Taluka was neglected | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झरी तालुक्याला जोडणारा मार्गच दुर्लक्षित

तालुक्याला जोडणाºया घोन्सा ते झरी याय मुख्य मार्गावर जिवघेणे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्तीच करण्यात आली नाही. ...

वेकोलिच्या वणी नॉर्थला घरघर - Marathi News | Wakoli's Wani North is home to the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेकोलिच्या वणी नॉर्थला घरघर

वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. सातपैकी तीन खुल्या कोळसा खाणी बंद झाल्या असून दोन भूमिगत कोळसा खाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...

धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत - Marathi News |  Half a million refunds of dam rebuilt | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत

तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे. ...