लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले. ...
आपल्या शासकीय निवासस्थानी प्रजासत्ताक दिनी वाहन चालकाला ध्वजारोहणाची संधी देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा पायंडा पाडला. शासकीय सेवेतील कनिष्ठांच्या पाठीवर अपवादानेच कौतुकाची थाप पडते. ...
मनात जिद्द आणि जिंकण्याची अभिलाषा असली की काहीही होऊ शकते. यश पायघड्या घातले. एका शेतकऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होऊन नेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत तो अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. ...
देशातील १२३ नामवंत शैक्षणिक संस्था स्वत:च्या नावापुढे ‘विद्यापीठ’ असा उल्लेख करून विद्यार्थ्यांशी बनवाबनवी करीत आहेत. यूजीसीने या विद्यापीठांच्या नाकदुऱ्या आवळल्या असून त्यांना ‘विद्यापीठ’ शब्द वापरण्यावर बंदी घातली आहे. यात महाराष्ट्रातील २० विद्या ...
केंद्र शासनाने रिलायन्सच्या सिमेंट प्रकल्पासाठी झरी तालुक्यातील ४६७ हेक्टर राखीव वनजमीन देऊ केली असली तरी प्रत्यक्षात हा प्रकल्प बिर्ला समूहाला हस्तांतरित केला जाणार आहे. असे असताना रिलायन्सच्या नावाने जमीन कशी, शासनाला अंधारात तर ठेवले गेले नाही ना, ...
मेळघाट-करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या वाटेवर असला तरी यात अमरावती-यवतमाळच्या प्रवासावर अन्याय होणार आहे. कारण एवढाच मार्ग दुपदरी असून उर्वरित सर्व मार्ग चौपदरी आहे. ...
आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नाही. माझी सायकल अनामत ठेवा असे म्हणून तो सायकलच्या बदल्यात ५० ते १०० रुपये घ्यायचा. एक-दोन नव्हे तब्बल ३३ सायकली चोरून त्याने कुणाकडे तरी अनामत ठेवल्या. ...