राष्ट्रीय महामार्गावरील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात आहे. त्यासाठी सर्व एक्साइज एसपींकडून माहिती मागविण्यात आली आहे. ...
जालना येथे महिला राजपत्रित अधिकाऱ्यांशी २ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा नियोजन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलन केले. ...
येथील भीम टायगर सेना आणि तीन पुतळा उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात शहीद झालेल्या भीम वीरांना येथे मानवंदना देण्यात आली. ...
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी २८ जानेवारीला यवतमाळात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मागणीसाठी प्रथमच लिंगायत समाजाच्या ४८ संघटना एकत्र आल्या असून महामोर्चासाठी राज्यभरातील २ लाख समाजबांधव येणार असल्याची माहिती .. ...
तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय... घरी पाच बहिणी लग्नाच्या अन् वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला.. अशा अवस्थेत कोण खचणार नाही? तो खचला नाही. बहिणीचे लग्न केले. वडिलांचा उपचार केला अन् स्वत:ही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला. ...
शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या निळोणा व चापडोह प्रकल्पाने तळ गाठला. त्यातील मृत पाणीसाठ्यातून पुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाने एक कोटी ६६ लाखांचा आराखडा केला. यात नगरपरिषदेला १0 टक्के रक्कम लोकवर्गणी म्हणून द्यावयाची आहे. ...
कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. ...
तारखेवर आणलेल्या खुनातील आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारण्याची घटना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. ...
आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जिल्हा कचेरीत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे औचित्य साधून निदर्शने आणि मोर्चे धडकले. पुसद जिल्हा निर्मितीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. तर आपल्या मागण्यांसाठी संग्राम केंद्र चालकांनी की-बोर्ड मोर्चा क ...