शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शस्त्र खरेदीदार पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचा प्रकार काही युवकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या शॉपिंग अ‍ॅप-साईटकडे डाटा मागितला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून ३९ जणांनी शस्त्राचे बुकींग केल्याचे आढळून आले. यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई करीत आहे.

ठळक मुद्दे३९ जणांची यादी : पाच जणाविरुद्ध कारवाई, ‘एलसीबी’ने शॉपिंग साईटकडून मागविला डाटा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचा प्रकार काही युवकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या शॉपिंग अ‍ॅप-साईटकडे डाटा मागितला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून ३९ जणांनी शस्त्राचे बुकींग केल्याचे आढळून आले. यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई करीत आहे.गुन्हेगारी वर्तुळात व काही हौसी तरुणांकडून शस्त्र बाळगण्याची क्रेझ वाढली होती. यातूनच ऑनलाईन शस्त्र खरेदीला यवतमाळ शहरासह जिल्ह्यातून पाठबळ मिळत होते. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद चव्हाण यांनी तपास सुरू केला. थेट त्या वेबसाईटकडे शस्त्र खरेदी करणाऱ्यांचा डाटा मागविण्यात आला. एका वेबसाईटच्या डाटानुसार यवतमाळातून ३९ जणांनी शस्त्र बुकिंग केले. या पैकी १५ शस्त्र डिलीव्हर झाले आहे. दोघांची डिलीव्हरी फेल गेली. दोघांनी डिलीव्हरी रिजेक्ट केली. पोलीस कारवाई होत असल्याचे पाहून बुकींग करणाऱ्या १८ जणांनी आपले बुकींग कॅन्सल केले. ऑनलाईन चाकू खरेदी करणाºया पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ३७, १, ३ कलमानुसार तसेच मुंबई पोलीस कायद्यातील कलम १३५ नुसार कारवाई केली जात आहे. चाकू व इतर शस्त्र मागविणाऱ्यांचा क्राईम रेकॉर्ड तपासून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून जाहीर आवाहनही करण्यात आले होते.इतरही शॉपिंग वेबसाईटची पडताळणीऑनलाईन वस्तू विकणाऱ्या इतरही काही प्रमुख वेबसाईटकडे शस्त्र विक्रीचा डाटा मागविण्यात येत आहे. हा डाटा मिळताच आणखी शस्त्र खरेदी करणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हौसे खातरही शस्त्र खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यांना पोलिसांकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेकांची धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Shoppingखरेदी