यवतमाळ जिल्ह्यातील महागावात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:34 IST2017-11-14T13:32:43+5:302017-11-14T13:34:17+5:30
यवतमाळ तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या.

यवतमाळ जिल्ह्यातील महागावात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ
यवतमाळ तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या.
सुमितसिंग अजयसिंग ठाकूर (२८)रा. अमरावती हा आपला मित्र जितेंद्र ओंकारसिंग ठाकूर (३१) याच्यासोबत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे जात होता. सोमवारी रात्री १० च्या सुमारास फुलसावंगीजवळ गतीरोधकावर त्याची दुचाकी उसळून झालेल्या