शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्राॅनने प्रवाशांचे तिकीट रद्द; लाॅकडाऊनची घेतली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनमुळे दररोज नवीन सूचना प्राप्त होत आहे. अशात बाहेरगावी गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन लागले तर काय करायचे म्हणून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. याशिवाय हाॅटेल, माॅल आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स याशिवाय लसीकरणही सक्तीचे आहे. यामुळे प्रवाशांना धाकधूक वाटत आहे.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येकांना खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. विशेषत: बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांची चाैकशी होत आहे. याच प्रमुख कारणाने अनेक प्रवाशांनी बाहेरगावचा प्रवास रद्द केला आहे. बाहेरगावी गेल्यानंतर अशा व्यक्तींशी संपर्क आला तर मोठी पंचाईत होईल अशी भीतीही अनेकांना वाटत आहे. याशिवाय लाॅकडाऊन जाहीर झाले तर काय करावे आणि आरटीपीसीआर टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आलो तर क्वारंटाइन राहावे लागेल, यामुळे प्रवाशांनी रेल्वेचा प्रवास रद्द करण्याचा सपाटा सुरू केला आहे. 

कठोर नियमावली- रेल्वेमध्ये प्रवास करताना पूर्वी एसी डब्यामध्ये ब्लँकेट मिळायचे. आता हे ब्लँकेट कोरोना काळापासून बंद करण्यात आले आहे. प्रवाशांना स्वत: तशी व्यवस्था करावी लागत आहे. आता बाहेर ठिकाणी जाताना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची आहे.

  नवीन नियमावलीने धाकधूक वाढली

- कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनमुळे दररोज नवीन सूचना प्राप्त होत आहे. अशात बाहेरगावी गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन लागले तर काय करायचे म्हणून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. याशिवाय हाॅटेल, माॅल आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स याशिवाय लसीकरणही सक्तीचे आहे. यामुळे प्रवाशांना धाकधूक वाटत आहे.

- मला दहा दिवसांसाठी मुंबईला जायचे होते. मात्र मुंबईमध्ये बाहेरदेशातीलही लोक असतात. या ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर झाले तर अडचणी आहेत.

- बस नसल्याने रेल्वेकडे सर्वाधिक कल आहे. यातून बुकिंगही सुरू आहे आणि नवीन व्हायरसमुळे तिकीट रद्द करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे