शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार गावांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.

ठळक मुद्देजलजन्य आजार : प्रतिबंधासाठी सतर्कता आणि उपाययोजना

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागात जलजन्य आजाराचा जिल्ह्यात उद्रेक होण्याचा धोका आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दोन हजार ४० गावांना सतर्क राहण्याची नोटीस बजावली आहे. पावसाळ््यात प्रामुख्याने पेयजलातून साथरोगाची लागण होते. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. नदी काठावरच्या १८० गावांमध्ये काटेकोर उपाययोजना राबविल्या जात आहे.साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सर्वाधिक दूषित असल्याचे आढळून आले. या गावांना रेड कार्ड देण्यात आले आहे.जोखीम क्षेत्रात येत असलेल्या ३१ गावांमध्ये साथरोग प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. साथरोगाची स्थिीत उद्भवल्यास आरोग्य विभागाने शिघ्र कृती दल स्थापन केले आहे. प्रथमोपचार कीट तयार आहे. ज्या गावांमध्ये संभाव्य धोका आहे, अशा ठिकाणी दररोज भेटी देऊन तेथील आढावा घेतला जात आहे.नदी काठची १८० गावे संवेदनशीलनदी काठावरील गावांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. पुराचे पाणी नदी पात्रात गेल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याच दाट शक्यता आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता यावर्षी पाऊस सरासरी ओलांडणार हे निश्चित मानले जात आहे. त्याच दृष्टीकोणातून आरोग्य विभाग उपाययोजना करीत आहे. यवतमाळ तालुक्यात चार, बाभूळगाव १४, कळंब १०, राळेगाव चार, घाटंजी चार, पांढरकवडा नऊ, मारेगाव आठ, झरी जामणी दहा, वणी १५, नेर पाच, दारव्हा १७, आर्णी १५, दिग्रस दोन, पुसद २२, महागाव २७, उमरखेड १३ या गावांचा समावेश आहे. यातही ३१ गावे अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहेत. त्या ठिकाणचा दररोज अहवाल घेतला जात आहे.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य