शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुखासह कर्मचाºयांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:05 IST

येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. कर्मचाºयांवर कुणाचेच नियंत्रण नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. कर्मचाºयांवर कुणाचेच नियंत्रण नाही. ही बाब खुद्द मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी अकस्मात भेट दिल्यानंतर आरोग्य विभाग प्रमुखासह चार कर्मचाºयांना नोटीस बजावली.सफाई कामगार सकाळी वेळेवर कामावर येत नाहीत. त्यांची कामाची वेळ सकाळी ६ ते १० आणि सकाळी १०.३० ते २ अशी करण्यात आली. मात्र अनेक कर्मचारी वेळवर येत नाही. परिणामी शहर स्वच्छतेचे काम होत नाही. कर्मचारी वेळेवर न आल्यास आरोग्य निरीक्षकासह विभाग प्रमुखाला जबाबदार धरले जाईल, अशी तंबी मुख्याधिकाºयांनी दिली होती. त्यानंतरही कामकाजात बदल न झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. यात सफाई कामगार गैरहजर आढळले. या प्रकरणी आरोग्य विभाग प्रमुख संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक प्रफुल जनबंधून यांच्यासह चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.कॅरीबॅग वापरणाºयांना चार हजारांचा दंडमुख्याधिकाºयांनी कॅरीबॅग निर्मूलन मोहीम हाती घेतली. आर्णी मार्गावर कॅरीबॅगमध्ये वस्तू विकणाºयांवर कारवाई करीत दंडादाखल चार हजार रूपये वसूल केले. यावेळी आरोग्य निरीक्ष राहुल पळसकर, प्रदीप बोपचे, कुणाल चव्हाण, गोपाल अवधूत, अंबादास डंभारे आदी उपस्थित होते. मुख्याधिकाºयांनी नागरिकांना कॅरिबॅग न वापरण्याचे आवाहन केले आहे.