शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महावीर भवनाचे रविवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे धर्म आराधनेसाठी उभारण्यात आलेल्या महावीर भवनाचे लोकार्पण रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. बाजार मंडीच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहतील.

ठळक मुद्देखैरी येथे जय्यत तयारी : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कखैरी : राळेगाव तालुक्यातील खैरी येथे धर्म आराधनेसाठी उभारण्यात आलेल्या महावीर भवनाचे लोकार्पण रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. बाजार मंडीच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, खासदार भावना गवळी, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई काकडे, खैरीच्या सरपंच झोनिता मेश्राम, माजी खासदार नरेश पुगलिया, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, वडकीचे ठाणेदार प्रशांत गिते, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, प्रकाशचंद धारीवाल, आनंद ग्रुपचे बाळासाहेब धोका, जैन श्रावक संघ नागपूरचे माजी उपाध्यक्ष शांतीलाल झामड, नरेश मुथा, प्रकाशचंद मुथा, नवलचंदजी कोठारी, राळेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशचंद झामड, नंदू गांधी आदी उपस्थित राहतील.या कार्यक्रमानिमित्त सकाळी ७ वाजता प्रार्थना, ८ वाजता नवकारसी, १० वाजता स्वागत समारोह आणि म.सा. यांचे व्याख्यान होणार आहे. गायक विजय (बंटी) कोठारी व संच हिंगणघाट यांचे भक्तीसंगीत होणार आहे. जैन श्रावक संघ खैरी यांच्यातर्फे या संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आयोजनासाठी रमेशचंद झामड, धनराज झामड, मनोज कोचर आदी पुढाकार घेत आहेत.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा