शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर जखमी खुशालला ‘मेडिकल‘मध्ये जीवनदान

By admin | Updated: February 17, 2017 02:29 IST

शाळेत जाताना झालेल्या आॅटोरिक्षा अपघातात उजवी किडणी, पानथरीचे (स्पीनींग) पुर्णत: तुकडे तुकडे झालेल्या

डॉक्टरांची सतर्कता : किडणीसह पानथरीचे झाले तुकडे, आतडे फ ाटले, पोटात साचले तीन लिटर रक्तसुरेंद्र राऊत  यवतमाळशाळेत जाताना झालेल्या आॅटोरिक्षा अपघातात उजवी किडणी, पानथरीचे (स्पीनींग) पुर्णत: तुकडे तुकडे झालेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याला येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या तत्परतेने जीवनदान मिळाले आहे. अपघातात खुशालची झाले होते. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अवघ्या दोन तासात पूर्ण करण्यात आली. खुशाल देविदास राठोड (११) रा. माहळुंगी ता.आर्णी असे अपघातग्रस्त विद्यार्थ्याचे नाव आहे. आॅटोरिक्षने आर्णी येथील शाळेत जाताना झालेल्या अपघातात खुशाल आॅटोरिक्षाखाली दबला होता. त्यात त्याच्या पोटात व छातीत अंतर्गत मोठ्या जखमा झाल्या. गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महविद्यालयात त्याला दाखल केले. येथे तातडीने तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्याच्या छातीत रक्त जमा झाल्याचे आढळून आले. त्यानंतर सिटिस्कॅनमध्ये पोटतही दोन लिटर रक्त जमा झाल्याचे दिसून आले. शिवाय आतडे ठिकठिकाणी फाटले, उजवी किडणी व पानथरीचे पूर्णत: तुकडे तुकडे झाले होते. अशाही स्थितीत शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. अमोल देशपांडे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आणि सर्जरी विभाग प्रमुख डॉ. गिरीश जतकर यांच्याकडे मार्गदर्शन मागण्यात आले. खुशाल वाचण्याची शक्यात केवळ ५ टक्केच असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतरही शर्थीचे प्रयत्न करून शरिरात जमा झालेले रक्त, किडणी व पानथरीचे तुकडे पोटातून काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया १७ जानेवारी २०१७ ला दुपारी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अद्ययावत उपचार पध्दतीने आता खुशाल ठणठणीत झाला. खुशालचा एकप्रकारे पुनर्जन्मच झाला. या शस्त्रक्रियेत डॉ. स्वप्निल मदनकर, डॉ. जयदीप जाधव, डॉ. अविनाश चंद्रा, डॉ. विशाल, बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. पटवर्धन, डॉ. शेंडे, डॉ. भूषण अंभोरे, परिचारिका स्वाती रोडगे यांनी सहकार्य केले.