शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बिबटाचे चामडे, काळविट शिंग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

या प्रकरणी गजानन वामन कुनगर (४५) रा. उत्तरवाढोणा याला अटक करण्यात आली आहे. वन कोठडी मिळविण्यासाठी त्याला रविवारी न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. गजाननने हे चामडे व शिंग कोठून मिळविले, त्याने स्वत: शिकार केली की अन्य कुणाकडून आणले याचा शोध नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांचे पथक घेणार आहे.

ठळक मुद्देउत्तरवाढोणा । वनविभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी १०.३० वाजता वन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या २५ ते ३० जणांच्या पथकाने उत्तरवाढोणा येथे धाड घातली. या धाडीत तीन वर्ष वयाच्या बिबटाचे कातडे आणि काळविटाचे शिंग जप्त करण्यात आले.या प्रकरणी गजानन वामन कुनगर (४५) रा. उत्तरवाढोणा याला अटक करण्यात आली आहे. वन कोठडी मिळविण्यासाठी त्याला रविवारी न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. गजाननने हे चामडे व शिंग कोठून मिळविले, त्याने स्वत: शिकार केली की अन्य कुणाकडून आणले याचा शोध नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांचे पथक घेणार आहे.उत्तरवाढोणा येथे बिबटाची शिकार करून अवयव शेतात तर चामडे घरात दडवून ठेवल्याची टीप वन विभागाला मिळाली. त्यावरून उपवनसंरक्षक पिंगळे यांच्या नेतृत्वात शनिवारी धाड घालण्यात आली. शेतात शोध घेतला असता बिबटाचे अवयव मिळून आले नाही. मात्र घरात गोठ्यातील पांढºया पिशवीत बिबटाचे कातडे, काळविटाचे शिंग आढळून आले. वन विभागाने ते जप्त केले. तीन वर्ष वयाचा हा बिबट असून २० ते २५ दिवसांपूर्वी त्याची शिकार झाली असावी असा वन अधिकाऱ्यांंचा अंदाज आहे. तर काळविटाचे शिंग शेतात सापडले असण्याची शक्यताही वनविभागाने वर्तविली. गजानन कुण्या शिकाºयांच्या टोळीत तर सहभागी नाही ना, त्याने यापूर्वी आणखी अशा काही शिकारी केल्या का याचा शोध घेण्याचे आव्हान वन पथकापुढे आहे. पिंगळे यांच्या नेतृत्वातील धाड पथकात उपविभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, सहायक वनसंरक्षक एस. अर्जुना (आयएफएस), नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, चेतन नेहारे (दारव्हा), प्रिया गुल्हाने, पी.व्ही. नाल्हे, वनपाल विलास उमाटे, भरारी पथक तसेच वनपाल व वनरक्षक यांचा समावेश आहे.श्वान पथक, पोलिसांना पाचारणउत्तरवाढोणा येथे श्वान पथक आणि पोलीस पथकालाही पाचारण करण्यात आले होते. बिबटाच्या या शिकारीचा कुठे सुगावा लागतो का यासाठी प्रयत्न केले गेले. वन विभागाची ही कारवाई पाहण्यासाठी गावकºयांनी गर्दी केली होती.

टॅग्स :forestजंगल