शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हल्लेखोर वानर वनविभागाच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:00 AM

वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवरून सदर वानराला बेशुद्ध करून पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरातील मानवी वस्त्यांमध्ये शिरून हल्ले करणाऱ्या वानराला जेरबंद करण्यात अखेर शनिवारी वनविभागाला यश आले.५ जानेवारी रोजी या वानराने पांढरकवडा शहरातील एका छोट्या मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते. वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने त्या वानराच्या हालचालींवर पाळत ठेवली. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवरून सदर वानराला बेशुद्ध करून पकडले. यासाठी अमरावती, यवतमाळ व पुसद येथून रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले होते. या चमूला स्थानिक वनविभागाच्या पथकाने मदत केली. सुरक्षीतस्थळी नेऊन या वानराला पुन्हा शुद्धीवर आणून जंगलात सोडण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभाग