शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाचा परिचय मेळावा

By admin | Updated: January 2, 2017 00:26 IST

भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्यावतीने उपवर बंजारा युवक-युवती परिचय मेळावा येथे घेण्यात आला.

 यवतमाळ : भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्यावतीने उपवर बंजारा युवक-युवती परिचय मेळावा येथे घेण्यात आला. यात १३७ युवती व ७८ युवकांनी सहभाग नोंदविला.
यावेळी माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक, के.डी. जाधव, डॉ. टी.सी. राठोड, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, डॉ. सुरेश मुडे, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव, माजी उपायुक्त पी.बी. आडे, प्राचार्य टी.व्ही. राठोड, विलासराव राठोड, भाऊराव राठोड, नाईक, वसराम राठोड, नवलकिशोर राठोड, जी.एल. राठोड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार प्रदीप नाईक (किनवट), आमदार डॉ. तुषार राठोड (मुखेड), एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शेषराव चव्हाण यांचे शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आले. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष नवलकिशोर राठोड, तर आभार प्रा.डॉ. बळी राठोड यांनी मानले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी टी.टी. जाधव, बी.सी. राठोड, जवाहर राठोड, यशवंत राठोड, नारायण आडे, शेषराव आडे, राजा पी. चव्हाण, हरिचंद राठोड, बी.पी. जाधव, वसंत राठोड, अनिल राठोड, संतोष चव्हाण, शेखर राठोड, गणेश चव्हाण, अभिमान राठोड, राजू चव्हाण, व्ही.डी. राठोड, संजय जाधव, कैलास चव्हाण, देवराव चव्हाण, पंडित आडे, बाळू चव्हाण, डी.पी. चव्हाण, सुधाकर जाधव आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)