शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

ससाणीत नावीन्यपूर्ण विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज आवारी होते. परीक्षक म्हणून जी.आर. बंगळे, मानव लढे यांनी काम पाहिले. केंद्र प्रमुख एस.पी. लाकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील ससाणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने केंद्रस्तरीय नावीन्यपूर्ण विज्ञान साहित्य प्रदर्शन घेण्यात आले.या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज आवारी होते. परीक्षक म्हणून जी.आर. बंगळे, मानव लढे यांनी काम पाहिले. केंद्र प्रमुख एस.पी. लाकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या केंद्र्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिली ते पाचवीच्या गटातून ससाणी, तिवसाळा, कुºहाड आणि सहावी ते आठवीच्या गटातून ससाणी, किन्ही व पांढुर्णा खु शाळांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. विजेत्या शाळेच्या साहित्याला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रदर्शनाला सरपंच राजू आडे, विठ्ठल राठोड, युवराज आवारी, बबन राऊत, दीपक राठोड, अर्चना मनोहर, सोनाली गेडाम, चेतना पंधरे, किशोर मानकर उपस्थित होते. संचालन प्रितम देवतळे, तर आभार राजेंद्र कुळसंगे यांनी मानले. मुख्याध्यापक किशोर मानकर, गणेश सिरस्कार, भारत राठोड, विलास किरनापुर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक