शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द आरोग्य विभागातच सोशल डिस्टन्सिंगला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

कोरोना प्रतिबंधासाठी सील केलेल्या भोसा परिसरातील सर्वेक्षणाच्या निमित्ताने हा प्रकार घडला हे विशेष. आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा काही दिवस वावर असल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. आता तेथील ३३ हजार लोकसंख्येचा आरोग्य सर्व्हे करण्यासाठी पथके दररोज पाठविली जात आहे. मात्र पथकातील आरोग्य कर्मचाऱ्यांना विश्राम मिळावा यासाठी आता या पथकात पालिका शिक्षकांचा समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देगर्दीत मार्गदर्शन : सर्वेक्षणाला आलेले गुरुजी तासभर ‘टीएचओ’ कार्यालयात ताटकळले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वसामान्यांना कोरोनापासून वाचविण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य कार्यालयानेच कोरोनासारख्या संकटाला ‘हलक्यात’ घेतल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. तब्बल शंभर शिक्षकांना एकत्र बसवून मार्गदर्शनाचा हातखंडा वापरणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडविला.कोरोना प्रतिबंधासाठी सील केलेल्या भोसा परिसरातील सर्वेक्षणाच्या निमित्ताने हा प्रकार घडला हे विशेष. आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा काही दिवस वावर असल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. आता तेथील ३३ हजार लोकसंख्येचा आरोग्य सर्व्हे करण्यासाठी पथके दररोज पाठविली जात आहे. मात्र पथकातील आरोग्य कर्मचाऱ्यांना विश्राम मिळावा यासाठी आता या पथकात पालिका शिक्षकांचा समावेश करण्यात आला.शुक्रवारी शिक्षकांचा पहिला दिवस असल्याने सर्वेक्षणाला जाण्यापूर्वी त्यांना सकाळी ९ वाजता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र खुद्द आरोग्य कार्यालयातील कर्मचारीच १० वाजता आले. शंभर शिक्षक एकाच वेळी आल्यावर ते तासभर ताटकळत राहिले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा कोणताही निकष पाळण्यात आला नाही. १० वाजता आवारात उभे ठेवून शिक्षकांना सर्व्हेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मात्र यावेळीही शंभर शिक्षक अक्षरश: एकमेकांना चिटकून उभे होते. आरोग्य कार्यालयातच हा प्रकार सुरू असताना कोणीही सोशल डिस्टन्सिंगची साधी आठवणही काढली नाही, हे विशेष.सध्या ५० शिक्षक वापरणार, ५० जणांना विश्रामकोरोना सर्व्हेक्षणासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या १०० पैकी ५० शिक्षकांना १८ ते २२ मेपर्यंत सहभागी केले जाणार आहे. तर ५० आरोग्य कर्मचाºयांना या काळात विश्राम दिला जाणार आहे. २२ मे नंतर उर्वरित ५० शिक्षकांना सर्व्हेसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस