शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांना अभिवादन

By admin | Updated: April 12, 2015 00:01 IST

प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारा, धर्म आणि शब्दांचीही चिकित्सा करणारा प्रत्येक माणूस फुले-आंबेडकरी ठरतो. ..

यवतमाळ : प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारा, धर्म आणि शब्दांचीही चिकित्सा करणारा प्रत्येक माणूस फुले-आंबेडकरी ठरतो. शोषणाच्याविरुद्ध पेटणारा, स्वत:चा धर्म पाळून विकतचा मध्यस्थ टाळणारा फुले-आंबेडकरवादी ठरतो, अशी सुटसुटीत व्याख्या ही आजची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले. येथे शनिवारी आयोजित महात्मा फुले अभिवादन सभेत ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, मंगला दिघाडे, सविता हजारे, दीपक नगराळे, नरेंद्र फुलझेले, ज्ञानेश्वर गोबरे, देवीदास अराठे, राजेंद्र कठाळे, डॉ. विजय कावलकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी अभिवादनपर विचार मांडले. महात्मा फुले यांना अभिवादन करणाऱ्यांमध्ये नगराध्यक्ष सुभाष राय, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, रावसाहेब पालकर, डॉ. विजय अग्रवाल, दत्ता चांदोरे, उमाकांत परोपटे, न.शा. पवार, अंकुश वाकडे, अपुर्वा सोनार, मायाताई गोबरे, सुनंदा वालदे, ललिता वाघ, डॉ. हेमंत म्हात्रे, डॉ. अभय बेलसरे, उज्ज्वला इंगोले, धम्ममित्रा टेंभुर्णे, नारायण स्थूल, प्रिया वाकडे, महेंद्र पिसे, ज्योती केने, प्रशांत खडतकर, अशोक मोहुर्ले, किशोर भगत, योगेश उडाखे, नानासाहेब हुड, मधुकर चर्जन, वर्षा मेहत्रे, नितीन अराठे, विनोद इंगळे, शशीकांत थेटे, डॉ. मनवर, ज्योती निरपासे, सिंधुताई धवने, डॉ. स्मिता गवई, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे आदींचा समावेश होता.संचालनाची जबाबदारी दीपक वाघ यांनी पार पाडली. आभार क्रांतिसूर्य माळी युवा मंचचे अध्यक्ष मनोज गोरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. स्वप्नील मदनकर, डॉ. लंगडे, निशिकांत थेटे, संजय येवतकर, संजय ठाकरे, कैलास ढुमने, रवी फसाटे, अजय निकोडे, नंदू धनस्कर, गणेश इंगळे, श्रीकांत खडतकर, राजू मालखेडे, गजानन हजारे आदींनी पुढाकार घेतला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)