शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने वार करणाऱ्याला चार वर्षांची शिक्षा

By admin | Updated: April 18, 2015 02:06 IST

बहिणीस फोनवरून उद्धट बोलणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या इसमावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला येथील

पुसद : बहिणीस फोनवरून उद्धट बोलणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या इसमावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. भीमाशंकर गणपत लवटे (३५) रा. विडूळ ता. उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. तर माधव रामजी शेटेवार (४५) रा. विडूळ असे जखमीचे नाव आहे. आरोपी भीमाशंकर हा माधव शेटेवार यांच्याकडे कामाला होता. १५ नोव्हेंबर २००६ रोजी भीमाशंकरने माधवच्या घरी फोन करून त्याच्या बहिणीस उद्धटपणे बोलला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी माधव दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता भीमाशंकरच्या घरी गेला. त्यावेळी भीमाशंकरने माधवच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यानंतर उमरखेड पोलिसांनी आरोपी भीमाशंकर लवटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अ‍ॅड. सुधाकर राठोड यांनी ११ साक्षीदार तपासले. युक्तीवादाअंती गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी भीमाशंकर याला चार वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना अ‍ॅड. श्यामसुंदर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)