शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगीचे ट्रान्सफॉर्मर उघड्यावर

By admin | Updated: November 4, 2016 02:10 IST

महागाव तालुक्यातील २५ ते ३० गावांना वीज पुरवठा करणारे फुलसावंगी येथील ३३ केव्ही फिडरचे ट्रान्सफार्मर सताड उघड्यावर आहे.

अपघाताची भीती : सुरक्षेच्या उपाययोजना बेदखलदेवानंद पुजारी  फुलसावंगीमहागाव तालुक्यातील २५ ते ३० गावांना वीज पुरवठा करणारे फुलसावंगी येथील ३३ केव्ही फिडरचे ट्रान्सफार्मर सताड उघड्यावर आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे एखादेवेळेस येथे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे ४० वर्षांपूर्वी वीज वितरणचे उपकेंद्र थाटण्यात आले. या उपकेंद्रांतर्गत फुलसावंगी, निंगनूर, राहूर, भवानी, कोरटा असे पाच फिडर आहे. या पाच फिडरवरून २५ ते ३० गावांना वीज पुरवठा केला जातो. या पाच फिडरसाठी ३३ केव्ही ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. सुरक्षेसाठी या ट्रान्सफार्मरजवळ नियमित सुरक्षारक्षक असणे गरजेचा असतो. परंतु या ट्रान्सफार्मरला साधे तार कंपाऊंडही करण्यात आले नाही. त्यामुळे सताड उघडे असते. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने मोकाट जनावरे या भागात फिरत असतात. तसेच काही जुगारीही या परिसरात जुगार खेळतात. लहान मुले पतंग उडविण्याच्या नादात या भागात जातात. हा प्रकार तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी नित्याचा झाला आहे. आमचे कामधंदे सोडून ट्रान्सफार्मरची सुरक्षा करावी काय, असा सवाल ते करतात. अधिकाऱ्यांनीही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.