शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:44 IST

एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली.

ठळक मुद्देभाजप सहकार आघाडी : उमरखेड तहसीलदारांना सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हा सहकार आघाडीने केली आहे.एक महिन्यापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे सोयाबीनचा उतारा कमी आला. त्यात आता परतीचा पाऊस झाला. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचे नुकसान झाले. घरात साठविलेल्या सोयाबीनला बुरशी चढली.यात शेतकऱ्यांचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी विमा कंपनी व शासनाकडून सरसकट एक रकमी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार रूपेश खंडारे यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले.निवेदन देताना भाजप जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन माने, नगरसेवक बाळासाहेब नाईक, भगवान गावंडे, बाळासाहेब शिंदे , गणेश वानखेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती