शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देअर्धा तास वाहतूक खोळंबली : गाड्या स्वीकारण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामानात झालेल्या बदलाने पणन महासंघाने कापूस खरेदी थांबविली आहे. यामुळे कापूस विक्रिकरिता आणणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकरी दोन दिवस मुक्कामी राहिले. गुरूवारी वातावरण स्वच्छ झाल्यानंतरही खरेदी सुरू झाली नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दुपारी चक्काजाम केला. अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. अखेर सभापती आणि एपीआयच्या पुढाकाराने गुंता सुटला. गाड्या स्वीकारण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण्यात आल्या होत्या.कापूस विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आलेल्या वाहनांना गुरूवारी थांबविण्यात आले होते. सलग तिसऱ्या दिवशीही कापसाची वाहने थांबलेली होती. कापूस खरेदीसाठी पणन महासंघ तयार नसल्याने दुपारनंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीपुढे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकरी रस्त्यावर बसले होते. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली.बाजार समिती सभापती रवींद्र ढोक यांनी या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. पणन संचालकांसह इतरांशी संपर्क साधला. त्यांनी वाहन घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर वाहन सोडण्यासाठी टोकन पुरविण्यात आले. या आश्वासनानंतर शेतकºयांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले.बाजार समितीने केली भोजनाची व्यवस्थाबाजार समितीमध्ये सोमवारी ३५० वाहने आली होती. मंगळवारी या ठिकाणी ८० वाहने आली. या शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून मुक्काम झाला. या कालावधीत बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. याबाबत शेतकरी शंकर पवार, बाबूसिंग राठोड, अरविंद चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Chakka jamचक्काजामFarmer strikeशेतकरी संप