शेतकरी नृत्य : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा यवतमाळच्या समता मैदानावर (पोस्टल मैदान) २६ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी पथसंचलनासह जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले. शेतकरी नृत्य सादर करताना बालकलावंत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}