शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

हमी केंद्रातील ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदरात शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ११ खरेदी केंद्र उघडले जाणार ...

ठळक मुद्दे३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार नोंद : सरासरी उत्पादनावर खरेदीचे सूत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदरात शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ११ खरेदी केंद्र उघडले जाणार आहे. या केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आपली नोंद करता येणार आहे. सरासरी उत्पादनाच्या आधारावर ही खरेदी केली जाणार आहे.जिल्ह्यात राज्य फेडरेशन आणि विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्र्र्र्र्र्र्केटींग फेडरेशनच्या नेतृत्वात ११ हमी केंद्र उघडले जाणार आहे. तसे प्रस्ताव मार्केटींग फेडरेशन आणि व्हीसीएमएसकडे आले आहेत. यामध्ये पुसद, महागाव, आर्णी, वणी पांढरकवडा आणि बाभूळगाव हे केंद्र राज्य फेडरेशनकडे असणार आहेत. यवतमाळ, मुकुटबन, राळेगाव, उमरखेड, घाटंजी ही केंद्रे विदर्भ को ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे राहणार आहे. या ११ केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. या केंद्राची मुदत संपली होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.मूगाकरिता ३१ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे, तर सोयाबीन आणि उडीद पिकाकरिता शेतकºयांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपली नोंदणी नोंदविता येणार आहे. याकरिता सातबारा आणि पेरणी क्षेत्राची अट बंधनकारक केली आहे. शेतमालाच्या उत्पादनाच्या सरासरी उत्पन्नानुसार ही खरेदी केली जाणार आहे.आीनलाईन नोंदणीनंतरच खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे.कार्यक्षेत्रानुसार ऑनलाईन नोंदणी करानिवडणुकीच्या काळात तलाठी नसल्याने सातबारा मिळणे अवघड झाले आहे. अशात मुदत संपल्याने शेतकरी संकटात सापडले होते. आता शेतमाल खरेदीच्या नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांचा पेच संपला आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रानुसार शेतकºयांना शेतमालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेती