शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या ५० रूपयांसाठी खून करणाऱ्या ‘डोम्या’ला जन्मठेप

By admin | Updated: November 6, 2014 02:17 IST

दारूसाठी ५० रुपये दिले नाही म्हणून एका व्यक्तीचा धारदार चाकूचे वार करून खून झाला होता. वडगाव येथील मोक्षधाम परिसरात घडलेल्या ..

यवतमाळ : दारूसाठी ५० रुपये दिले नाही म्हणून एका व्यक्तीचा धारदार चाकूचे वार करून खून झाला होता. वडगाव येथील मोक्षधाम परिसरात घडलेल्या या घटनेत मारेकऱ्याविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयाने दिला. आकाश उर्फ डोम्या अरुण नेवारे (२२) रा. मोक्षधाम वडगाव असे शिक्षा झालेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. त्याने २७ जुलै २०१३ ला दुपारी २ वाजता शेजारील वामन दामोधर जुमनाके (५५) याला दारूसाठी ५० रुपये मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर संतप्त झालेल्या डोम्याने वामनवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यामध्ये वामनच्या शरीराला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला होता. घटनेनंतर पत्नी छबूताई जुमनाके यांच्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी डोम्या याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. हा खटला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयापुढे चालला. सुनावणीदरम्यान अनेक साक्षी तपासण्यात आल्या. त्यामध्ये मुलाची आणि शेजारील तिघांची साक्ष महत्वाची ठरुन दोष सिद्ध झाला. त्यावरून न्यायालयाने आरोपी डोम्या याला जन्मठेप, ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. संदीप दर्डा यांनी युक्तीवाद केला. (स्थानिक प्रतिनिधी)