शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: April 18, 2015 02:12 IST

रेडिओलॉजी असोसिएशनच्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहे.

यवतमाळ : रेडिओलॉजी असोसिएशनच्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहे. परंतु या मागण्यांची पुर्तता होताना दिसत नाही. त्यामुळे बुधवारपासून विविध आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पीसीपीएनडीटी कायद्याचा विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनावरून शहरातील सोनोग्राफी केंद्र संचालकांनी बंद पाळला. दरम्यान शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सर्व सोनोलॉजिस्ट लिंग निदानाच्या विरोधात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनाच्या लहरीपणामुळे कायद्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी संघटनेकडून करण्यात आला. एएफ फॉर्म भरण्यात काही त्रुटी राहिल्यास थेट फौजदार गुन्हा नोंदविण्यात येत आहे. कायदा लिंग निदानाविरुद्ध असला तरी अधिकाऱ्यांना फॉर्म तपासण्यात जास्त रस आहे. फॉर्ममध्ये चूक आढळल्यास पहिल्यांदा इशारा देणे व वारंवार चूक आढळल्यास आर्थिक दंड करणे ही शिक्षा होवू शकते. परंतु सोनोग्राफी मशीन सील करणे किंवा नोंदणी रद्द करणे चुकीचे आहे, असे सोनोग्राफी केंद्र संचालकांनी म्हटले आहे.शिष्टमंडळात रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मुडे, सचिव डॉ.ललित पालडिवाल (निमोदिया), डॉ.आशिष लोहिया, डॉ.सुनील काबरा, डॉ.अरुणा पवार, डॉ.अर्चना राजकुंवर, डॉ.घोडेस्वार, डॉ.सोनल देशपांडे तसेच यवतमाळ येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.नीता केशवाणी, डॉ.चारूलता रानडे, डॉ.प्रीती काबरा व आयएमए यवतमाळतर्फे डॉ.दीपक सव्वालाखे, डॉ.अशोक चौधरी व डॉ.रश्मी जिरापुरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)