शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या गर्दीत पाच रेल्वे गाड्या ‘रिग्लेक्ट’, एकही प्रवासी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

रिग्लेक्ट गाड्यांमध्ये तिकीट फाडता येत नाही. यामुळे वेटिंगचेही तिकीट मिळत नाही. अशा पाच गाड्या सध्या धावत आहेत. यामध्ये रिझर्व्हेशनसह वेटिंग असतानाही प्रवासी प्रवास करण्यास तयार आहेत. यामुळे गाडीमध्ये तीळमात्रही जागा शिल्लक राहिली नाही. यातून या रेल्वे गाड्यांनी प्रवासी घेणे बंद केले आहे. यामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येक प्रवासासाठी आणि वाहतुकीसाठी काही नियम आहेत. सध्या रेल्वेचे वेटिंगही संपले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने वेटिंग हाऊसफुल्ल होताच अशा गाड्या रिग्लेक्ट केल्या आहेत. रिग्लेक्ट गाड्यांमध्ये तिकीट फाडता येत नाही. यामुळे वेटिंगचेही तिकीट मिळत नाही. अशा पाच गाड्या सध्या धावत आहेत. यामध्ये रिझर्व्हेशनसह वेटिंग असतानाही प्रवासी प्रवास करण्यास तयार आहेत. यामुळे गाडीमध्ये तीळमात्रही जागा शिल्लक राहिली नाही. यातून या रेल्वे गाड्यांनी प्रवासी घेणे बंद केले आहे. यामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत.

रात्रीच्या रेल्वे खचाखच- एसटीचा संप सुरू आहे. अशा परिस्थितीत खासगी वाहनचालकांनी मनमानी दर आकारणे सुरू केले आहे. अशा परिस्थितीत स्वगृही पोहोचण्यासाठी रेल्वेमध्ये खचाखच गर्दी होत आहे.- वेटिंगमध्ये तिकीट असले तरी प्रवासी रेल्वेत चढता येईल एवढ्याच एका शब्दावर रेल्वेमध्ये बसत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी रेल्वे गाडी हाऊसफुल्ल झाली आहे.

जनरलचे तिकिटच नाही- पूर्वी जनरलचे तिकीट काढून फर्स्ट क्लासमध्ये प्रवेश करणारे अनेक प्रवासी दिसत होते. - कोविडपासून जनरलचे तिकीट बंद करण्यात आले आहे. यामुळे रेल्वेत प्रवास करायचा असेल तर स्पेशल ट्रेनचे तिकीट काढावे लागते.

 

टॅग्स :railwayरेल्वे