शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

भांब राजा येथील १३० वर्षे जुनी गायगोधन परंपरा, पाडव्यादिवशी घोंगडीवर बसवितात गाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 16:23 IST

यवतमाळ तालुक्यातील हिवरीलगतच्या भांब राजा येथे गेल्या १३० वर्षांपासून गायगोधनाची परंपरा सुरू आहे.

यवतमाळ : तालुक्यातील हिवरीलगतच्या भांब राजा येथे गेल्या १३० वर्षांपासून गायगोधनाची परंपरा सुरू आहे. तेथील मलकोजी महाराज संस्थानतर्फे दिवाळीच्या पाडव्याला घोंगडीवर गायी बसविणे आणि मारुती मंदिराच्या पारावर गाई चढविण्याची स्पर्धा घेतली जाते. गेल्या १३० वर्षांपासून भांबराजा (जि.यवतमाळ) येथील गायक्यांनी ही परंपरा जोपासली आहे. यात दिवाळीच्या पाडव्याला गावातील मलकोजी महाराज संस्थान परिसरात घोंगडीवर गाई बसविण्याची स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाई घोंगडीवर बसविणाºया गायक्याला बक्षीस दिले जाते. यानंतर मंदिराच्या पारावर (पायºयांवर) गाईचा लढविण्याची स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गाई पारावर चढविणाऱ्या गायक्याला विजयी घोषित केले जाते. या दोन्ही स्पर्धेत पारंपारिक गायकी डफडी आणि बासरीच्या तालावर आपल्या गार्इंना घोंगडीवर बसवितात. तसेच बासरी आणि डफडीच्या तालावर पारावर चढविले जाते. ही स्पर्धा बघण्यासाठी पंचक्रोषितील नागरिकांची गर्दी होते. विशेष म्हणजे काही गायकी घोंगडी पांघरुन स्वत:च्या पोटावर गार्इंना खाली बसवितात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMaharashtraमहाराष्ट्र