शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी शिक्षक समितीचे धरणे

By admin | Updated: March 12, 2015 02:19 IST

राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून आश्वासनांची कालमर्यादा न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक..

यवतमाळ : राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून आश्वासनांची कालमर्यादा न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार येथील जिल्हा परिषदेसमोर सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी आंदोलन मंडपास भेट देवून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात किशोर सरोदे, विलास गुल्हाने, देवेंद्र चांदेकर, हरिदास कैकाडे, अशोक मोहुर्ले, राधेश्याम चेले, मोहन बाबरे, गणेश देऊळकर, राजेंद्र उमाटे, मधुसुदन कोवे, देवराव बोकडे, गजानन यादव, पुंडलिक देवतळे, सुनील भोयर आदींसह शिक्षक समितीचे असंख्य पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)