शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची घोषणा फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:32 IST

मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.

ठळक मुद्देबच्चू कडू : पांढरकवडात जनआक्रोश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.शुक्रवारी स्थानिक सुराणा जिनिंगमध्ये आयोजित जनआक्रोश सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाऊ पवार, प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार उपस्थित होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले, भाजपा सरकार हे अतिशय खोटारडे व बोलघेवडे सरकार असून या सरकारने शेतकºयांसोबत सर्वसामान्यांचाही विश्वासघात केला आहे. शेतकºयांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी शेतकºयांच्या संघटनेच्या सुकाणू समितीला देशद्रोही संबोधणारे मुख्यमंत्री या पदावर कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.आपल्या भाषणातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली. रामदेवबाबांच्या औषधांना निर्यातीची परवानगी देणारे शासन शेतकºयांच्या मालाला निर्यातीची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करून केंद्र शासन असो की राज्य शासन दोन्हीही सरकार हे शेतकरी विरोध असल्याचा घणाघाती आरोप आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला. येथील वाय पॉर्इंटवर बच्चू कडू यांचे आगमन होताच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी ढोलताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणुकीने त्यांना वाजतगाजत सभास्थळी आणण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार व रामकृष्ण पाटील यांचीही भाषणे झाली.