यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 19:58 IST2018-02-13T19:58:35+5:302018-02-13T19:58:35+5:30

Crop hit 50,000 hectares of Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

यवतमाळ - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतक-यांकडून सांगितले जात आहे. 

Web Title: Crop hit 50,000 hectares of Yavatmal district