शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे १६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

बुधवारी १ हजार १५६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ९८९ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १६७ जणांमध्ये ७२ महिला व ९५ पुरुष आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८८० इतकी झाली आहे, तर कोरेानामुक्त झालेल्यांची संख्या ७४ हजार ३८५ इतकी आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात एक हजार ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य विभागाने आठ लाख २० हजार ६७० नमुन्यांची तपासणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप काही केल्या थांबायला तयार नाही. सातत्याने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. बुधवारी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार १६७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. सध्या ४१ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत, तर १ हजार ६६१ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहे. बुधवारी १ हजार १५६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ९८९ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १६७ जणांमध्ये ७२ महिला व ९५ पुरुष आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८८० इतकी झाली आहे, तर कोरेानामुक्त झालेल्यांची संख्या ७४ हजार ३८५ इतकी आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात एक हजार ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य विभागाने आठ लाख २० हजार ६७० नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये सात लाख ४२ हजार ४८० नमुने निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा ९.४९ इतका असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १४.४५ आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

यवतमाळात ५५ नवे रुग्ण- आर्णी तालुक्यातील ३०, बाभूळगाव सहा, दारव्हा सहा, दिग्रस १९, घाटंजी ११, महागाव एक, नेर एक, पांढरकवडा ११, पुसद ९, राळेगाव एक, वणी सहा, यवतमाळ ५५, झरी जामणी एक व जिल्ह्याबाहेरील १० रुग्णांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या