शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे भटक्या समाजाचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

या भागात पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ हातपंप आहे. त्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा स्वरूपाचे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे आणि पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी येथील इसू लक्ष्मण माळवे, बिलोराबाई राठोड, चिलोला पवार, बारकी पवार, अलिता आडे, सुमित्रा राठोड, माधुरी राठोड, इंदिरा माळवे, भारत राठोड, सुनिता पवार, मैना चव्हाण यांनी केली आहे.

ठळक मुद्देयवतमाळनजीकच्या वाघाडी परिसरातील ३०० नागरिकांचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे भटक्या जमाती अडचणीत आल्या आहेत. वाघाडी गावातील वडार, पारधी आणि कोलाम जमातीच्या नागरिकांना पाणी देणेच बंद केले आहे. यामुळे ३०० नागरिकांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. या नागरिकांनी न्यायासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.आर्णी रोडवरील गुरूद्वाराच्या मागच्या बाजूला पारधी, वडार, आणि कोलाम समाजाची १०५ घरे आहे. जवळपास ३०० लोक येथे राहत आहे. या भागातील नागरिकांनी लोकसहभागातून विहीर पूर्ण केली. या कामासाठी प्रत्येकी ५० रूपयांचा निधी दिला. या विहिरीवरूनच ते नेहमी पाणी भरत होते.कोरोनाची दहशत सुरू झाली आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता पाण्याच्या विहिरीवरून पाणी न भरण्याच्या सूचना या भागातील नागरिकांनी पारधी बांधवांना दिल्या. यामुळे भटके समाजबांधव चांगलेच अडचणीत आले आहे. या काळात मानवता जपण्याचे सोडून एका समूहालाच नाकारत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या भागात पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ हातपंप आहे. त्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा स्वरूपाचे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे आणि पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी येथील इसू लक्ष्मण माळवे, बिलोराबाई राठोड, चिलोला पवार, बारकी पवार, अलिता आडे, सुमित्रा राठोड, माधुरी राठोड, इंदिरा माळवे, भारत राठोड, सुनिता पवार, मैना चव्हाण यांनी केली आहे.काम नाही, पाणी नाही, रेशन तर मिळालेच नाहीरेशनकार्ड असणाऱ्या आणि नसणाऱ्याकुटुंबांना तीन महिन्याचे धान्य मिळणार होते. मात्र अजून हे धान्य मिळालेले नाही. हाताला रोजगार नाही, पिण्याचे पाणी नाही. यामुळे या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या