शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

महावितरणविरोधात काँग्रेसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 9:26 PM

येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना अतिशय जीर्ण व जुन्या साहित्याद्वारे वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाचा पुरवठा होणे, हलक्या पावसात वीज पुरवठा खंडित होणे, तासनतास वीज बंद राहणे, असे प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यातच भर म्हणजे ज्यांच्यावर वीज कार्यालयाची जबाबदारी सोपविली आहे, तेच या कंपनीचे काही अभियंते व लाईनमन मुख्यालयी राहत नाही.यामुळे नागरिक त्रस्त झाली असून यासंदर्भात काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र ठाकरे, अरूणा खंडाळकर, शीतल पोटे, अनिल देरकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण