शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जिल्ह्यात

By admin | Updated: August 27, 2015 00:03 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प ...

सिंचन आढावा : बेंबळा प्रकल्पाची पाहणी यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची पाहणी करणार आहे. तसेच जिल्ह्यातील जलसिंचनाचा आढावा घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध सिंचन प्रकल्पाला भेटी देत आहे. ७५ टक्के काम पूर्ण झालेले प्रकल्प आगामी तीन वर्षात सिंचनासाठी उपयुक्त ठरावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी ते पाहणी करणार आहे. मुख्यमंत्री बेंबळा प्रकल्पाच्या डेहणी उपसासिंचन योजनेच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राला भेट देतील. त्या ठिकाणी बेंबळा प्रकल्पासह नेर तालुक्यातील कोहळा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेणार आहे. यावेळी प्रकल्पाची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी, कालवा निर्मितीसाठी भूसंपादन, रखडलेले पुनर्वसन, पुनवर्सित गावांमधील विविध नागरी सुविधा आदींचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. (शहर वार्ताहर)