शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा झाला मृत्यू पण मृतदेहच मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना तशी सूचना दिली. यानंतर मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मृतदेहच दिला नाही. शवागार ते रूग्णालय अशा वारंवार येरझारा मारल्यानंतरही रोशनचा मृतदेह गवसला नाही.

ठळक मुद्देनातेवाईकांचे उपोषण : वैद्यकीय महाविद्यालयाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २० एप्रिलला मृत्यू पावलेल्या रूग्णाचा मृतदेह चार दिवसानंतरही नातेवाईकांना मिळाला नाही. यामुळे नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत शुक्रवारी शहर  पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासमोर उपोषण सुरू केले.नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना तशी सूचना दिली. यानंतर मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मृतदेहच दिला नाही. शवागार ते रूग्णालय अशा वारंवार येरझारा मारल्यानंतरही रोशनचा मृतदेह गवसला नाही. या गंभीर प्रकाराची तक्रार कुटुंबीयांनी शहर ठाण्यात नोंदविली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या करभारावर त्यांनी रोष नोदंविला आहे. शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयासमोर कुटुंबीयांनी मृतदेहासाठी आंदोलन केले. भीमराव बंडूजी ढोकणे, सुनंदा भीमराव ढोकणे, संदीप भीमराव ढोकणे, सिध्दार्थ व्यंकट ढोकणे यांनी उपोषण सुरू केले. अधिष्ठातांना त्या विषयाचे पत्रही त्यांनी लिहिले आहे. या प्रकरणात संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे

आणखी दोघे बेपत्ता यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन आणि घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथीलही रुग्ण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसात पोहोचल्या आहे. नेर येथील रुग्णही बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेहच लोहारा परिसरात आढळला होता. 

 

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल