शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी येथे १३७ जणांचे रक्तदान

By admin | Updated: October 7, 2015 02:56 IST

साध्वी शताब्दीप्रभा यांच्या प्रथम दीक्षा दिनानिमित्त आर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विविध कार्यक्रम : साध्वी शताब्दीप्रभाचा प्रथम दीक्षा दिन आर्णी : साध्वी शताब्दीप्रभा यांच्या प्रथम दीक्षा दिनानिमित्त आर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १३७ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. तसेच प्रथम दीक्षा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील देवराव पाटील शिंदे महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी या रक्तदान शिबिराचे आयोजन छल्लाणी परिवाराच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्रवीण अलिझार, श्रीमाल कोठारी, अजय छल्लाणी, स्वप्नील दुग्गड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात साध्वी शताब्दीप्रभा यांचे आजोबा भंवरीलाल छल्लाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप छल्लाणी, अशोक छल्लाणी, शीतल कोठारी, अनुप कोठारी, किरण पाटील, गोपाल कोठारी, प्रमोद बुटले आदी उपस्थित होते. गतवर्षी येथील छल्लाणी परिवारातील कविता यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्या साध्वी शताब्दीप्रभा झाल्यात. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाल्याने महाप्रसादासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)