शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गोपाल भक्तांपुढे खरेदीचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. मात्र त्यांना मूर्ती मिळाल्याच नाही.

ठळक मुद्देरिमझिम पावसात मूर्ती दिसेना : मूर्तिकारांची परीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारी गोकुळाष्टमी आहे. गोपालभक्तांच्या घरोघरी हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाकरिता भक्त मूर्तिकारांकडून मूर्ती खरेदी करतात. यावर्षी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आणि वर्दळीवर असणारी बंदी यामुळे भक्तांना गोपाल कृष्णाच्या मूर्ती खरेदी करता आल्या नाही. यातून गोपालभक्त आणि मूर्तिकार चांगलेच अडचणीत आले.जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. मात्र त्यांना मूर्ती मिळाल्याच नाही.पाऊस आणि शहराकडे जाणाऱ्या वाहनांची कमी झालेली वर्दळ या प्रमुख कारणाने गोपाल भक्तांना विविध अडचणीचा सामना करावा लागला. शहरात मूर्तिकारांना मूर्ती विकता येणार किंवा नाही याची शाश्वती नव्हती. यामुळे मूर्तिकांरानी आधीच कमी मूर्ती घडविल्या आहेत. त्यातही सोमवारी सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होता. यातून मूर्तिकांराना आपल्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवाव्या लागल्या. काहींनी चक्कम मेडिकल आणि कापड दुकानात मूर्ती ठेवल्या. यातून खरेदी करणाºया ग्राहकाला याची माहितीच मिळाली नाही.यावर्षी मूर्तीचे दरही अधिक राहिले. यामुळे गोपालभक्तांसाठी यावर्षी मूर्ती खरेदी करणे आणि उत्सव करणे परीक्षेप्रमाणेच अवघड काम ठरले. याचा फटका भक्तांना आणि मूर्तिकारांना सहन करावा लागला.मंदिराचे द्वार बंदच, फक्त रोषणाईला परवानगीमंदिराचे प्रवेशद्वार उघडण्याच्या सूचना नाही. यामुळे गोपालकृष्ण मंदिराला याचा फटका बसला. केवळ गर्भगृहात पूजा करून मंदिरावर रोषणाई करता येणार आहे. या ठिकाणच्या सार्वजनिक उत्सवावर बंदी राहणार आहे. मात्र घरोघरी उत्सव होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस