शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 10:15 AM

पोलीस उपनिरीक्षकाच्या आत्महत्येनं जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ

यवतमाळ: शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे. राजू उईके असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते लगतच्या वाघापूर येथील रहिवासी आहे. एएसआय राजू रात्री गस्तीवर होते. एक वाजेपर्यंत ते ड्युटीवरही होते. दरम्यान रात्री त्यांनी युनिफॉर्मवरच डीबी रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी पोलीस कर्मचारी तेथे गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार धनंजय सायरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्रामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते, असे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस