शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

पुसदमध्ये देशी कट्ट्यासह आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:11 AM

शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ देशीकट्टा व चार जीवंत काडतूस मिळाले. ही कारवाई रविवारी रात्री दरम्यान करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ देशीकट्टा व चार जीवंत काडतूस मिळाले. ही कारवाई रविवारी रात्री दरम्यान करण्यात आली.समीर खान असदम खान (२५) रा. हमीदिया मशिद वसंतनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, वसंतनगर परिसरातील हॉटेल जमजम मागे समीर खान हा अग्नीशस्त्र घेऊन फिरत आहे. यावरुन पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात फौजदार नीलेश शेळके, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, मो.ताज, नागेश वास्टर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी