शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसोबतच लोकवाहिनीच्या 38 फेऱ्या विविध मार्गांवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन विविध मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तूर्तास या दृष्टीने फेऱ्या वाढविल्या नसल्या तरी पुढील काळात ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी आदी मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्यावर भर राहणार आहे. शाळा सुरू झाल्याने आणि दिवाळी तोंडावर असल्याने प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यामंदिर सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होऊ नये, यासाठी लोकवाहिनी सज्ज झाली आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थी या माध्यमातून शहर आणि लगतच्या शाळांमध्ये पोहोचत आहे. महामंडळाने मानव विकास मिशनच्या २७ बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थिनी शाळेत पोहोचत आहे. शिवाय शालेय विद्यार्थ्यांकरिता ११ बसेस विविध मार्गांवर सुरू झाल्या. दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी सुरू आहे. प्रवाशांचा अंदाज घेऊन विविध मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तूर्तास या दृष्टीने फेऱ्या वाढविल्या नसल्या तरी पुढील काळात ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी आदी मार्गांवर बसफेऱ्या वाढविण्यावर भर राहणार आहे. शाळा सुरू झाल्याने आणि दिवाळी तोंडावर असल्याने प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.

यवतमाळ-पुणे बसफेऱ्या पुढील काळात धावणारकोरोनामुळे बंद असलेल्या यवतमाळ-पुणे बसफेऱ्या दिवाळीपासून धावणार आहे. सध्या उमरखेड-नगर ही लांबपल्ल्याची बसफेरी नागरिकांना सेवा देत आहेत.विद्यार्थ्यांना मासिक पासचे वाटप- शाळांकडून याद्या घेऊन विद्यार्थ्यांना एसटी पास दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शाळेच्या ठिकाणी जाण्यासाठीची सोय विद्यार्थ्यांना झाली आहे. - आवश्यकतेनुसार पुढील काळात शाळांच्या वेळेवर बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहे. यासाठीचे नियोजन केले जात आहे.गर्दीचा अंदाज घेऊन फेऱ्या वाढविणारविद्यार्थ्यांच्या पासेस तयार होतील, त्यानुसार बसची संख्या वाढविली जाणार आहे. दिवाळी तोंडावर आलेली आहे. गर्दीचा अंदाज घेऊन बसफेऱ्या वाढविल्या जाणार आहे. अमरावती, नागपूर, नांदेड, परभणी आदी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी ही दक्षता घेतली जात आहे. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ

शिवशाहीच्या फेऱ्याही वाढणार

- विविध मार्गांवर शिवशाही बसच्या फेऱ्याही वाढविण्याचे नियोजन यवतमाळ विभागाकडून केले जात आहे. - यवतमाळ-अमरावती मार्गावर २१ शिवशाही टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढताच यासाठीचा निर्णय होणार आहे.

 

टॅग्स :state transportएसटी